तुलसीचं कमबॅक! पाहा किती घेणार मानधन..

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ च्या सिक्वलसाठी स्मृती इराणीचे मानधन थक्क करणारे...

तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा एकदा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

 ‘क्योंकि....च्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा सगळ्यांची लाडकी तुलसी म्हणजेच स्मृती आणि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

सिरियलचा दुसरा भाग २९ जुलै २०२५ पासून Star Plus वर प्रसारित होणार आहे. ‘तुलसीचा' कमबॅक पाहण्यासाठी चाहते उत्साही आहेत. 

या सिरियलची प्रोड्युसर एकता कपूर असून तुलसी पुन्हा त्याच भूमिकेत दिसणार आहे. 

'क्योंकी'...च्या पहिल्या सिरीयलसाठी तुलसीच्या भूमिकेसाठी तिला फक्त ₹१,८०० प्रति एपिसोड मिळत होते. 

काही अहवालांनुसार, स्मृती इराणी आता ₹ १४ लाख प्रति एपिसोड मानधन घेणार असल्याची चर्चा आहे. 

तुलसीच्या मानधनात एकूण तब्बल ७७,६७८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Click Here