उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्याचं मोठं नुकसान
वजन कमी करण्यासाठी अनेक जण लिंबू पाणी पितात. उपाशीपोटी प्यायल्याने आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.
छातीत जळजळ होणं, ढेकर येणं, एसिडिटी किंवा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवतात.
दातांच्या इनॅमलचं नुकसान होऊन दात संवेदनशील होतात आणि लवकर खराब होतात.
उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने पोटाच्या अल्सरचा धोका देखील वाढतो.
लिंबूमध्ये सायट्रिक एसिडचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे उपाशीपोटी प्यायल्यास त्रास होतो.
जेवणानंतर ३० मिनिटांनी किंवा हलका नाश्ता केल्यानंतर लिंबू पाणी प्या.