सावधान! रात्री अजिबात खाऊ नका फळं, कारण...

फळं खाण्याची 'ही' आहे योग्य वेळ

फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामुळे शरीराला पोषण मिळतं

रात्री फळं खाल्ल्याने अपचन, गॅस, एसिडिटी होते, कारण पचनक्रिया मंदावलेली असते. 

केळं पचायला जड असतं, कॅलरीजही असतात. त्यामुळे लवकर झोप येत नाही. 

पचनक्रियेत अडथळे येत असल्यास झोपायच्या आधी डाळींब खाणं टाळावं.

पेरुमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने तो खाल्ल्याने पोट जड होतं. 

अननस पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे रात्री खाणं टाळा.   

फळं खाण्यासाठी सकाळची वेळ अधिक योग्य आहे, दिवसभर ऊर्जा मिळते.

सावधान! 'या' सवयींमुळे लवकर व्हाल म्हातारे

Click Here