पाहा शाहरुख खानच्या कलेक्शनमधली महागडी लक्झरी घड्याळं...

 किंग खानच्या लक्झरी लाइफस्टाइलमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे त्याच्या महागड्या घड्याळ्यांचे कलेक्शन.

प्रत्येक घड्याळ हे त्याच्या क्लास, स्टाईल आणि शाही थाटामाटाने प्रतीक आहे.

काही मिडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानकडे एकूण ८४ करोड रुपयांची फक्त घड्याळेच आहेत. 

किंग खानच्या हातातील हे Patek Philipee चे घड्याळ जवळपास ३५.७६ करोड इतके महागडे आहे. 

शाहरुख खानच्या हातातील हे Richard Mille चे घड्याळ १२.४३ करोडचे आहे. 

शाहरुखच्या हातातील Audemars Piguet वॉचची किंमत ५.९९ करोड इतकी आहे. 

४. ८३ करोड इतक्या किंमतीचे  Audemars Piguet च्या खास कलेक्शन मधील दुसरे वॉच देखील किंग खान याचे आवडते आहे. 

 Patek Philipee चे हे वॉच ५.११ करोड इतके महागडे आहे. 

Rolex च्या लिमिटेड एडिशनमधील या घड्याळाची किंमत २.७० करोड रुपये इतकी आहे. 

किंग खान जवळील Patek Philipee चे वॉच १.६८ करोड रुपये इतक्या महागड्या किंमतीचे आहे. 

शाहरुखने आपल्या मनगटावर घातलेलं हे Audemars Piguet चे रॉयल वॉच आहे ज्याची किंमत ४.१० करोड इतकी आहे. 

किंग खानचे हे Patek Philipee चे शाही वॉच आहे ज्याची किंमत तब्बल ४.७३ करोड इतकी आहे.

Click Here