तुम्हालाही काम करताना झोप येते? 'या' गोष्टी करून मूड करा रिफ्रेश
ऑफिसमध्ये काम करताना कंटाळा येतो, खूप झोप येते. अशा वेळी काही सोप्या गोष्टी करून मूड रिफ्रेश करा.
जेव्हा तुम्हाला झोप येईल तेव्हा पाणी प्या. म्हणजे बॉडी लगेच अलर्ट होते.
आपल्या जागेवरून उठा आणि बाहेर मोकळ्या हवेत जाऊन फेरफटका मारून या.
झोप पळवण्यासाठी तुमच्या आवडीचा काहीतरी स्नॅक्स खा.
कामातून वेळ काढून काही मिनिटं गाणी ऐका, चांगल्या गोष्टींचा विचार करा.
मूड फ्रेश करण्यासाठी चहा किंवा कॉफी प्या, त्यामुळे उत्साह येईल.
रात्रीची नीट झोप पूर्ण करा, जेणेकरून सकाळी प्रसन्न वाटेल. काम करताना छोटा ब्रेक घ्या.