दिवसाची सुरूवात सकारात्मक करूया!

सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरूवात जशी हाेते, ताेच मूड दिवसभर राहताे. मग, चला आता दिवसाची सुरूवातच सकारात्मक करूया!

आजचा दिवस एक नवीन सुरूवात आहे. काल झालेल्या गाेष्टींचे ओझे घेऊन आजच्या दिवसाची सुरूवात करू नका. 

आजचा दिवस तुम्हाला मिळाला, याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्याकडे काय आहे, या गाेष्टीवर फाेकस करा. 

जे काही घडेल त्याला सामाेरे जायला मी तयार आहे. हा विचार तुमच्यातला विश्वास वाढवताे. विचार क्षमता वाढवताे. 

स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगा. आत्मविश्वास वाटत असला तरी स्वतःला शांत ठेवा. अति आत्मविश्वास घातकी ठरू शकताे.

मला आनंद आणि यश मिळवण्याचा हक्क आहे. सतत दुसऱ्यांचा विचार, स्वतःविषयी नकारात्मक विचार करणे बंद करा.

तुमच्या कंट्राेलमध्ये काेणत्या गाेष्टी आहेत, याचा विचार करा. त्या गाेष्टींवरच फाेकस करा. दुसऱ्या गाेष्टींची चिंता करत बसू नका. 

स्वतःमध्ये सकारात्मक बदल करा. स्वतःल्या चांगल्या गाेष्टी वाढवा, नकारात्मक गाेष्टींमुळे स्वतःला वाईट समजू नका.

Click Here