चुकूनही केसांना लावू नका ‘हे’ ४ तेल, पडायचं टक्कल...

काही तेलं अशी असतात जी केसांना पोषण देण्याऐवजी उलट केस तुटण्याचं प्रमाण वाढवतात.

नैसर्गिकरित्या केस मजबूत आणि दाट दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करतो. 

परंतु काही तेलं अशी असतात जी केसांना पोषण देण्याऐवजी उलट केस तुटण्याचं प्रमाण वाढवतात.

चुकीचं तेल वापरल्याने केस कोरडे होणे, तुटणे आणि गळणे यांसारख्या समस्या वाढू शकतात.

अशी ४ प्रकारची तेल नेमकी कोणती आहेत जी केसांसाठी वापरणे टाळले पाहिजे. 

ऑयली स्काल्प असणाऱ्यांनी खोबरेल तेल लावल्यास स्काल्पचे पोर्स बंद होतात, जेणेकरून केसगळती वाढते. 

मोहरीचे तेल खूप हेव्ही असते, केसांच्या मुळांना तेल चिकटून रहाते ते सहज काढता येत नाही यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केसगळती होते. 

 एरंडेल तेल खूप जास्त जाडसर, घट्ट व चिकट असते जे केसांना लावल्याने केसगळतीची समस्या वाढू शकते. 

आर्टिफिशियल सुगंध असलेली तेलं स्काल्पला हानी पोहचवून केस तुटण्याचं मुख्य कारण ठरतात. 

ही सगळ्या प्रकारची तेल स्काल्प किंवा केसांवर जास्त वेळ लावून ठेवल्यास केस व स्काल्पचे नुकसान होऊ शकते. 

ही तेलं केस किंवा स्काल्पवर तासाभरापेक्षा अधिक जास्त वेळ लावून ठेवू नये.

Click Here