इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री...

सिनेमा, अभिनय आणि सौंदर्याबरोबरच आता सोशल मिडियावरही किती फॉलोअर्स आहेत हे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

आजकाल फॅन्स केवळ पडद्यावर नाही, तर इंस्टाग्रामवरही आपल्या आवडत्या अभिनेत्रींना फॉलो करत असतात. 

त्यांच्या पोस्ट्स, रिल्स, फॅशन स्टाईल आणि फिटनेस अपडेट्स सतत चर्चेत असतात. 

पाहा कोणत्या आहेत त्या बॉलिवूड अभिनेत्री ज्यांचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत... 

फॉलोअर्सच्या बाबतीत श्रद्धा कपूरने प्रियांका चोप्राला देखील मागे टाकले, श्रद्धाचे इंस्टाग्रामवर ९.२२ करोड फॉलोअर्स आहेत.   

देसी गर्ल प्रियांका चोप्राला ९.१८ करोड लोकांनी इंस्टाग्रामवर फॉलो केले आहे. 

आलिया भट्टचे इंस्टाग्रामवर ८.५२ करोड फॉलोअर्स आहेत.

कतरीना कैफला इंस्टाग्रामवर ८ करोड लोक फॉलो करतात. 

दीपिका पदुकोणचे इंस्टाग्रामवर ७.९९ करोड फॉलोअर्स आहेत.   

उर्वशी रौतेला हिचे इंस्टाग्रामवर ७.२९ करोड इतके फॉलोअर्स आहेत.

Click Here