झोपेतून उठल्यावर अजिबात करू नका छोट्या चुका
सकाळी आपण जे काही करतो त्याचा परिणाम संपूर्ण दिवसभर आपल्यावर होत असतो.
उठल्यानंतर चांगल्या सवयी स्वीकारा, वाईट सवयींमुळे तुम्ही आजारी पडू शकता.
सकाळी फोन चेक केल्यास मेंटल हेल्थवर निगेटिव्ह परिणाम होतो, स्ट्रेस वाढतो.
पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशन, डोकेदुखी, थकवा जाणवू लागतो.
नाश्ता स्किप करणं हे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं.
रोज सकाळी व्यायाम करणं निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
उपाशीपोटी चहा, कॉफी पिऊ नका. कॅफीन असल्याने त्रास होऊ शकतो.