२५ वर्षांनंतर 'विरानी' कुटुंबातील सदस्य कसे दिसतात? पाहा...

'क्योंकी सास भी कभी बहू थी' गाजलेल्या मालिकेतील भूमिका करणाऱ्या पात्रांचे बदलेले रुप पाहा...

टीव्ही इतिहासात गाजलेली 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रेक्षकांच्या मनात एकच उत्सुकता आहे की, जुने कलाकार आता कसे दिसतात ? ते पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. 

पूर्वीची संस्कारी बहू आता देशाच्या मंत्रिपदी. स्मृती इराणी यांचा सध्याचा ग्लॅमरस आणि प्रोफेशनल लूक पाहून तुम्ही थक्क व्हाल.

जया भट्टाचार्य यांनी मालिकेत पायल मेहराची निगेटिव्ह भूमिका निभावली. 

२००६ मध्ये 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत कृष्णा तुलसीची भूमिका साकारत करिअरची सुरूवात केली. त्यानंतर अनेक मालिकांनी तिला रातोरात स्टार बनवलं. 

अपरा मेहता यांनी मालिकेत तुलसीची सासू सविता मनसुख रानी यांची भूमिका केली होती. आता त्यांचा लूक कसा असेल ते पाहण्याची उत्सुकता आहे. 

शोमधून अचानक गायब झालेला, पण प्रेक्षकांनी खूप मिस केलेला. अमरचा आताचा बदललेला लूक पाहून ओळखणंही कठीण जाईल.

त्या काळतील सर्वांचा आवडता पती…आजही अभिनयात सक्रिय. रोनितचा स्मार्ट आणि डॅशिंग अवतार अजूनही चाहत्यांना भुरळ घालतो. 

तुलसीच्या जागी आलेली गौतमी सध्या टीव्हीपासून लांब, पण तिचा आजचा ग्रेसफुल लूक अजूनही आकर्षक आहे.

या नव्या सीजनमध्ये काही जुने चेहरे आणि काही नवीन चेहरे एकत्र पाहायला मिळणार आहेत.

Click Here