सुपर फिट होण्यासाठी करीना कपूरचे खास वर्कआऊट...

करीना डाएटसोबतच, तिच्या वर्कआऊटवरही विशेष लक्ष देते.

दोन मुलांची आई असूनही, करीना आजही तिच्या फिट अँड स्लिम फिगरमुळे तितकीच सुंदर दिसते. 

करीना तिच्या डाएटसोबतच, तिच्या वर्कआऊटवरही विशेष लक्ष देते.

करीना कपूर फक्त जिम वर्कआऊट अवलंबून राहत नाही, तर ती योगा, पिलाटेस आणि कार्डिओ यांसारखे वेगवेगळे वर्कआऊट करून फिट राहते. 

शरीरातील लवचिकपणा आणि मेंटल हेल्थसाठी ती योगा करण्याला अधिक जास्त प्राधान्य देते. 

बॉडी पोश्चर आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी ती तिच्या योगा रुटीनमध्ये दररोज सूर्यनमस्कार घालायला विसरत नाही. 

शरीराला टोन्ड करण्यासाठी आणि कोअर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी करीना अनेक प्रकारचे फंक्शनल वर्कआउट्स करते.

फिटनेससाठी करीना वॉकिंग व रनिंगसारखे कार्डिओ वर्कआऊट्स देखील करते. 

स्लिम लूकसाठी करीना करते स्ट्रेंथ ट्रेनिंग यामुळे मसल्स टोन्ड होऊन स्लिम लूक मिळतो. 

स्लिम ट्रिम लूक आणि फिटनेससाठी करीना दररोज सातत्याने वर्कआऊट करते आणि अ‍ॅक्टिव्ह राहते.

Click Here