या छोट्या खिसाचा अजूनही वापर होतो का?
जीन्समधल्या छोट्या खिसाचं रहस्य कधी विचार केलात का, ह्या छोट्या खिसाचा नेमका उपयोग काय असतो?
आपण जीन्समध्ये एक लहानसा खिसा पाहतोजो मुख्य खिसात आत असतो.तो दिसतो छोटासा, पण त्याची कथा खूप मोठी आहे
हा खिसा "पॉकेट वॉच" (घड्याळ) ठेवण्यासाठी बनवला होता 1800 च्या दशकात पुरुष लहान घड्याळ खिसात ठेवायचे.
लेव्ही’स ब्रँड1873 मध्ये Levi’s ने तो खिसा डिझाइन केला.त्याचा उद्देश घड्याळ सुरक्षित ठेवणं हा होता.
नावं काय काय?ह्याला "watch pocket", "coin pocket", "ticket pocket" असंही म्हणतात.प्रत्येकाच्या उपयोगानुसार नावं बदलतात
कालांतराने लोकांनी तो वापरायला सुरुवात केली नाणी,अत्तर बॉटल,लहान युएसबी,औषधाच्या गोळ्या ठेवण्यासाठी
आज तो खिसा वापरात फारसा नाही, पण तो फॅशनचा भाग बनलाय ब्रँड्स अजूनही हा खिसा डिझाईनमध्ये ठेवतात.
काही मजेशीर तथ्यहा खिसा इतका लहान असतो की काही लोकांना त्याचा उपयोगच समजत नाही
अजूनही वापर होतो का?हो..! काही लोक आजही तो खिसा वापरतात विशेषतः ट्रेकींग, बाईक राईडसाठी छोटे सामान ठेवण्यासाठी