केसाचं गळणं वाढलंय? जावेद हबीब सांगतात ७ उपाय, दाट होतील केस

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट सांगतात की, केसांची योग्य काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

केसांच्या प्रकारानुसार (उदा. तेलकट, कोरडे, सामान्य) शाम्पू आणि कंडिशनर निवडा. सल्फेट-फ्री उत्पादने वापरणे अधिक चांगले.

केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करू नका, कारण त्यामुळे केसांचे नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस कोरडे होऊन तुटायला लागतात.

नियमितपणे केसांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोक्यातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळ

केस ओले असताना ते खूप नाजूक असतात. त्यामुळे ओल्या केसांना विंचरण्याऐवजी, ते थोडे सुकल्यावर मोठ्या दातांच्या फणीने हळूवारपणे विंचरा.

 केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीन, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन ए, बी, सी, ई), लोह आणि झिंक असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे.

हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लर यांचा वापर कमी करा, कारण त्यांची उष्णता केसांचे नुकसान करते.

Click Here