चमचाभर कॉफी उजळवेल त्वचा 

चेहऱ्यावर कॉफी कशी लावायला हवी जाणून घ्या.

कॉफी फक्त झोपच उडवत नाही तर चेहरा देखील उजळते. 

कॉफी फेस पॅक त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देते. 

यामध्ये असलेले कॅफिन त्वचेची जळजळ आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते. 

कॉफी आणि दह्याचे मिश्रण त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. 

हे ब्लॅकहेड्स कमी करण्यास आणि त्वचेवरील छिद्रे घट्ट करते. 

आठवड्यातून दोनदा त्वचेला लावल्यास त्वचा उजळण्यास मदत होते. 

चेहरा थंड पाण्याने धुवा, ज्यामुळे त्वचा घट्ट राहिल. 

Click Here