ब्लाऊज शिवताना लक्षात ठेवा ७ गोष्टी, मिळेल परफेक्ट फिटिंग... 

ब्लाऊज शिवताना आपण काही चुका करतो ज्यामुळे ब्लाऊजचा संपूर्ण लूक बिघडतो.

अनेकदा ब्लाऊज शिवताना, काही चुकांमुळे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही.

ब्लाऊजचे उत्तम फिटिंग आणि सुंदर डिझाइन तुमचा संपूर्ण लुक बदलू शकतो. 

ब्लाऊज शिवताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहा. 

ब्लाऊजचे माप देताना सैल किंवा घट्ट देऊ नका. छाती, कंबर, बाही आणि गळ्याची लांबी-रुंदी योग्य प्रकारे मोजा.

ब्लाऊजचा गळा खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या शरीराच्या आकारानुसार योग्य गळ्याची निवड करा.

ब्लाऊजची लांबी योग्य असणे आवश्यक आहे. ब्लाउज खूप लहान किंवा खूप लांब असल्यास त्याचा फिटिंगवर परिणाम होऊ शकतो.

ब्लाऊजला पॅडिंग हवी आहे की नाही, हे आधीच ठरवा. पॅड लावल्यामुळे ब्लाऊजला अधिक चांगली फिटिंग व आकार येतो. 

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पॅटर्नची योग्य निवड करा. 

ब्लाऊज शिवताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल,आकर्षक आणि सुंदर लुक मिळेल.

Click Here