नाकावरील ओपन पोअर्समुळे त्वचेवर पिंपल्स येतात. अशावेळी काय करावे पाहूया.
नाकावरील ओपन पोअर्स स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा फेस वॉश करा.
आठवड्यातून एकदा मुलतानी मातीचा फेसपॅक लावल्याने छिद्रे घट्ट होतात.
बर्फ कापडात गुंडाळून नाकावर लावल्याने छिद्रे लहान होतात.
कोरफडीचा गर त्वचेवर लावल्याने ती गुळगुळीत होते आणि ओपन पोअर्सची समस्या कमी होते.
गुलाबपाणी त्वचेतील तेल नियंत्रित करते आणि ओपन पोअर्स स्वच्छ ठेवते.
जास्त तेलकट क्रीम वापरणे टाळावे, कारण यामुळे ओपन पोअर्स वाढतात.
रोज सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे नुकसान कमी होते आणि ओपन पोअर्स बंद होण्यापासून रोखले जातात.