मुलांचा मेंदू तल्लख करण्यासाठी टिप्स 

मुलांची बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

प्रत्येक पालकांना आपल्याला मुलाला हुशार कसे करायची यांची चिंता सतावत असते. 

मुलांना ८ ते ९ तासांची पूर्ण झोप मिळायला हवी, यामुळे मानसिक थकवा कमी होतो. 

मुलांना ध्यान करायला शिकवा, यामुळे मेंदूची शक्ती वाढते. 

मुलांनी किमान ५ ते १० मिनिटे योगा केल्याने त्यांची स्मरणशक्ती सुधारते. 

मुलांच्या आहारात बदाम, अक्रोड, हिरव्या भाज्या, डाळी, दूध यांचा समावेश करा. 

रोज एकाच वेळी मुलांना शिकवा, यामुळे त्यांचे मन तीक्ष्ण होते. 

आठवड्यातून एकदा अभ्यासाची उजळणी घ्या, ज्यामुळे गोष्टी त्यांच्या लक्षात राहातील. 

मुलांना गोष्टी प्रेमाने समजवा. ओरडून-रागवून सांगितल्यास ते अधिक हट्टी होतात. 

Click Here