वयाच्या चाळीशीतही दिसाल तरुण, ५ सिंपल रुल्स...

वाढत्या वयातही आपल्या सुंदर, तरुण दिसायचं असेल तर या गोष्टींची काळजी घ्या. 

आपल्याला रोज केमिकलयुक्त क्लींजरने चेहरा स्वच्छ करावा लागेल. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. 

घरी असतानाही रोज सनस्क्रीन लावा. 

व्हिटॅमिन सी आणि ई असलेली क्रीम किंवा सीरम वापरा. 

आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. जंकफूड टाळा आणि निरोगी आहार घ्या. 

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. मेकअप पूर्णपणे काढा. 

रक्ताभिसरण वाढवण्यासाठी नियमितपणे चेहऱ्याची मालिश करा. 

भरपूर झोप घ्या, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील. 

नियमितपणे योग किंवा ध्यान करा, ज्यामुळे चेहरा उजळेल. 

Click Here