डोक्यात उवा झाल्यास 'हे' उपाय करा

डोक्यात सतत खाज, कोंडा किंवा उवा झाल्यास काही घरगुती उपाय 

उवांच्या समस्यांमुळे डोक्यात सतत खाज लागते. अशावेळी नेमकं काय करावं सुचत नाही. 

काही घरगुती उपचार आणि काळजी घेतल्यास उवांपासून आपली सुटका होईल. 

कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे उवा मारण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. 

लिंबाचा आंबटपणा उवा आणि लिखा दोन्ही नष्ट करण्यास प्रभावी आहे. 

कडुलिंबाची पाने त्वचा आणि केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय समजला जातो. 

टी ट्री ऑइल वापरल्याने उवा डोक्यातून निघून जाण्यास मदत होते. 

व्हिनेगर उवा आणि लिखा मारण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांना कंगव्याने काढणे सोपे होते. 

Click Here