आपले ओठ काळे पडले असतील तर हे सोपे उपाय करुन पाहा.
ओठांना दररोज नारळाचे तेल लावल्याने रंग उजळतो.
लिंबू आणि मधाचे मिश्रण ओठांवर लावल्याने ओठांचा काळपटपणा दूर होतो.
ओठांवर बीटरुटचा रस लावल्याने नैसर्गिक गुलाबी रंग ओठांना येतो. ज्यामुळे आपले ओठ अधिक सुंदर दिसतात.
उन्हात बाहेर पडताना नेहमी लिप बाम लावा. ज्यामुळे ओठांचे संरक्षण होईल.
धूम्रपान आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांपासून दूर राहा. याचे अधिक सेवन केल्याने ओठ काळे पडतात.