मुलांचा स्क्रीन टाइम वाढला? पालकांनी करा 'हे' काम

मुले जर प्रमाणाबाहेर फोन, स्क्रीन टाइम वापरत असतील तर पालकांनी काय करायला हवं जाणून घ्या. 

आजकाल मुले दिवसभर फोनला चिकटून असतात. त्यामुळे पालकांना त्यांची काळजी वाटू लागते. 

जर आपलीही मुले मोबाईल सोडायला तयार नसतील तर या काही सोप्या टिप्स फॉलो करा. 

मुलांना मारण्याऐवजी, फोनकडे पाहिल्याने त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे त्यांना प्रेमाने समजावून सांगा.

मुलांना फोनपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांच्या समोर फोन वापरु नका. 

जेव्हा आपली मुले फोन वापरत असतात. तेव्हा त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी काही तरी उपाययोजना करा. 

बहुतेक मुले मोबाईलवर गेम खेळतात किंवा रील पाहतात. पण अशावेळी पालकांनी मुलांसोब जास्त वेळ घालवायला हवा. ज्यामुळे मुले कमी प्रमाणात फोन वापरतील. 

Click Here