चंदन लावल्यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होऊन उजळण्यास मदत होते.
फार पूर्वीपासूनच त्वचेसाठी चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
चंदनाचा फेस पॅक त्वचेला थंडावा देतो, ज्यामुळे त्वचेची जळजळ थांबते.
चंदनाचा फेस पॅक चेहऱ्यावरील अतिरिक्त उष्णता आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.
चंदन आपल्याला त्वचेचा रंग स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी चंदनाचा फेस पॅक उपयुक्त ठरतो.
चंदनामुळे चेहऱ्यावर ताजेपणा येतो, ज्यामुळे त्वचा फ्रेश दिसते.
जर आपली त्वचा अधिक संवेदनशील असेल तर हा फेस पॅक चांगला आहे.