शारीरिक संबंधानंतर गर्भधारणा कधी होते?

शारीरिक संबंधानंतर लगेच गर्भधारणा होते का? हा प्रश्न अनेकांना पडतो.

खरं तर, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्याला विशिष्ट वेळ लागतो.

ओव्हुलेशनच्या (Ovulation) दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता जास्त असते.

ओव्हुलेशन मासिक पाळीच्या साधारण १४ व्या दिवशी होते, आणि अंडी ५-६ दिवस सक्रिय राहू शकतात.

शारीरिक संबंधानंतर, पुरुषांचे शूक्राणू (Sperm) फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचायला काही मिनिटे लागतात.

पण, तिथून बीजांडापर्यंत (Egg) पोहोचून त्यांचे फलन (Fertilization) होण्यासाठी ६ दिवस लागू शकतात.

फलनानंतर भ्रूण (Embryo) तयार होतो, जो गर्भाशयात येण्यासाठी ३-४ दिवस घेतो.

गर्भाशयाच्या भिंतींना भ्रूण जोडल्यानंतरच म्हणजेच इम्प्लांटेशन झाल्यावर गर्भधारणा निश्चित होते.

थोडक्यात, शारीरिक संबंधानंतर २ ते ३ आठवड्यांनंतरही गर्भधारणा होऊ शकते.

गर्भधारणेची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Click Here