रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने सकाळपर्यंत तोंड स्वच्छ राहाते आणि दुर्गंधी देखील कमी होते.
जेवणानंतर वेलची खाल्ल्याने अन्न पचन सुरळीत होते आणि गॅस किंवा अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
वेलचीचा सुगंध आणि गुणधर्म मन शांत करण्यास आणि झोप चांगली येण्यास मदत करतो.
वेलीमुळे घशाला आराम मिळतो. तसेच सर्दी-खोकला असताना वेलची खाणे फायदेशीर ठरते.
वेलची खाल्ल्याने चयापचय सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
तसेच वेलची शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.