आपण चवीसाठी असे काही पदार्थ खातो, जे नकळतपणे गर्भाशयाला आतून कमकुवत करतात.
स्त्रीच्या आरोग्यामध्ये गर्भाशयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
आपण रोज खात असलेल्या काही पदार्थांचा गर्भाशयाच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो.
आपण चवीसाठी असे काही पदार्थ खातो, जे नकळतपणे गर्भाशयाला आतून कमकुवत करतात.
इडली, डोसा, ब्रेड किंवा व्हिनेगरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने गर्भाशयाची कार्यक्षमता मंदावते. पोटात जडपणा येणे आणि 'व्हाईट डिस्चार्ज'ची समस्या उद्भवू शकते.
सोया मिल्क, सोया चंक्स किंवा सोया प्रोटीन जास्त खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो यामुळे गर्भाशय कमकुवत होऊ शकते.
कॉर्नफ्लेक्स, पॉपकॉर्न यांसारखे पॅकेज्ड स्नॅक्स खाल्ल्याने मासिक पाळीचा फ्लो कमी होऊ शकतो. गर्भाशयाला नेहमी हलका आणि पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असते
शिळे अन्न पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील पोषणमूल्ये नष्ट होतात. यामुळे गर्भाशयाला पूर्ण पोषण मिळत नाही आणि मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स जास्त प्यायल्याने शरीराची ऊर्जा इतर गोष्टींमध्ये खर्च होते. यामुळे गर्भाशयात कोरडेपणा येऊ शकतो.
पुदिना यांसारख्या अतिशय थंड प्रकृतीचे पदार्थ खाल्ल्याने ओव्हुलेशनची प्रक्रिया मंदावते, यामुळे रक्ताभिसरण कमी होते, म्हणून महिलांनी जास्त थंड पदार्थ खाणे टाळावे.