काही सिनेमे गाजतात ते त्यातील डायलॉग्समुळेच, असेच काही डायलॉग्स पाहूयात जे आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत.
बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांनी काही असे डायलॉग्स दिले, जे आजही लोकांना अगदी तोंडपाठ आहेत.
"बाबू मोशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं " राजेश खन्ना यांच्या आनंद चित्रपटांतील डायलॉग हा आयकॉनिक मानला जातो.
बाजीराव मस्तानी मधील "आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते, हम आपको खुशी से दे देते, पर आपने तो हमारा गुरूर छीन लिया।" हा डायलॉग खूपच फेमस झाला.
"ढाई किलो का हाथ" हा खूप प्रसिद्ध डायलॉग आहे, जो सनी देओल यांच्या 'दमिनी' चित्रपटातील आहे.
“डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है” या डायलॉगमुळे डॉनची प्रतिमा आणखी दमदार बनली.
"बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं सेनोरिटा" हा DDLJ मधील डायलॉग शाहरुखच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
"कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है" हा ओम् शांती ओम चित्रपटातील डायलॉग गाजला.
“इतना सन्नाटा क्यों है भाई?” हा डायलॉग आजही तितकाच फेमस आहे.
“मेरे पास मां है” हा दिवार चित्रपटांतील सगळ्यांत गाजलेल्या डायलॉगपैकी एक आहे.