५ पद्धतीने प्या पाणी, वजन होईल कमी! 

डॉक्टर म्हणतात ५ पद्धतीने पाणी प्यायल्याने वजन कमी होईल. 

सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण वजन लवकर कमी करण्याचा मार्ग शोधत असतो. 

पुरेसा आहार आणि जिममध्ये तासनतास घाम गाळणं हे ट्रेंडमध्ये असताना चिया सीड्स आपलं वजन कमी करतील. 

पोषणतज्ज्ञ नेहा परिहारही म्हणतात दररोज चिया सीड्स पाणी प्यायल्याने वजन कमी होते. 

५ बिया पाण्यात घालून प्यायाल्याने वजन नियंत्रणात राहिल. तसेच संतुलित आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. 

चिया सीड्समुळे आपली भूक नियंत्रित राहते. त्वचा आणि हाडांचे आरोग्य सुधारते. 

मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने हार्मोन्स संतुलित होतात. तसेच रक्तातील साखर नियंत्रित होऊन वजन कमी होते. 

जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचन आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. 

बडीशेपचे पाणी प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. 

दालचिनीचे पाणी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते, तसेच वजनही कमी होते. 

Click Here