सणासुदीला पिंपल्समुळे हैराण झाला असाल तर हे वाचाच
पिंपल्सच्या समस्येने हल्ली सर्वच जण त्रस्त आहेत. यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात.
पिंपल्सवर टूथपेस्ट लावल्याने रातोरात्र काही लोकांमध्ये फरक दिसून येतो.
पिंपल लवकर ठीक करण्याचा हा सहज सोपा उपाय मानला जात आहे.
पिंपल्सवर टूथपेस्ट लावल्याने काही लोकांच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा, मेन्थॉल, हायड्रोजन पॅरॉक्साइड असल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते.
टूथपेस्टमुळे पिंपल्स वाढू शकतात. तसेच त्याचे डागही दिसू लागतात.