रोज त्वचेला सनस्क्रीन लावल्याने नुकसान होते का? 

रोज त्वचेला सनस्क्रीन लावल्याने नुकसान होते का, जाणून घेऊया. 

सनस्क्रीन त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करते पण अतिवापरामुळे नुकसान होऊ शकते. 

काही सनस्क्रीनमधील रसायने त्वचेची संवदेनशीलता वाढवू शकतात. 

जास्त पॅराबेन्स असलेले सनस्क्रीन हार्मोनल असंतुलित करतात. 

सनस्क्रीनमुळे त्वचेला लालसरपणा, अलर्जी, खाज सुटणे किंवा पुरळ येण्याची समस्या होते. 

खूप केमिकल्स असणारं, तेलकट किंवा त्वचेला हानिकारक असणारं  सनस्क्रीन वापरल्यास काही लोकांना पिंपल्स, खाज किंवा रॅश येऊ शकतात.

रोज चेहरा नीट न धुता सनस्क्रीन लावल्यास किंवा रात्री ते काढून न टाकल्यास पोअर्स बंद होऊ शकतात.

खूप कमी सनस्क्रीन लावल्यास त्वचेला पुरेसं संरक्षण मिळत नाही, त्यामुळे नुकसान टळत नाही.

Click Here