शरीरातील 'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे येते सतत झोप... 

 ६ ते ७ तासांची पूर्ण झोप घेऊन देखील झोप पूर्णच झाली नाही असे वाटते, आणि अजून झोप घ्यावीशी वाटते.

पुरेशी झोप घेऊनही सतत झोप आल्यासारखे वाटते, यामागे शरीरातील काही व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. 

व्हिटॅमिन 'बी' - १२ च्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा येतो आणि डोक्यात सतत झोपेचे विचार येत राहतात. 

व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे देखील झोप आणि थकवा अधिक जास्त प्रमाणात येतो. 

व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे कोणतेही काम केल्यावर लगेच थकवा येऊ लागतो आणि सतत झोपून रहावेसे वाटते. 

शरीरातील व्हिटॅमिन बी - ९ च्या कमतरतेमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावते आणि थकवा वाढून झोप येऊ लागते. 

शरीरात आयर्न व मॅग्नेशियमची कमतरता असल्यामुळे देखील सतत झोप येते, इतकेच नाही तर मॅग्नेशियमची कमतरता झोपच्या पॅटर्नमध्ये पूर्णपणे बिघाड करते.

Click Here