'या' कारणांमुळे येतो हृदयविकाराचा झटका 

आपल्या काही चुकीच्या कारणांमुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. ज्यामुळे मीठाचे प्रमाण कमी करायला हवे. 

सतत एका जागी बसून राहिल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोकाही वाढतो. 

नाश्ता न केल्याने रक्तातील साखरेचे असंतुलन होते आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. 

नेहमी ताणतणावात राहिल्याने हृदयगती आणि रक्तदाब दोन्ही वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

झोपेचा अभाव शरीरावर ताण येतो. ज्यामुळे हृदयावर परिणाम होतो. 

सतत तळलेले आणि जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल असलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. 

Click Here