जीन्स- टॉपवर कोणत्या प्रकारे चेन घालायला हवे पाहूयात.
सध्या वेगवेगळ्या टॉपवर वेगळ्या चेन घातल्या जातात.
आजकाल डबल लेयर्ड चेन डिझाइन खूप लोकप्रिय आहे.
आपण जीन्स- टॉपवर घालण्यासाठी डबल लेयर्ड चेन घालू शकतो. यात साखळी किंवा गोल आकाराचे डिझाइन्स असतात.
साध्या डबल लेयर्ड चेनमध्ये डायमंड आणि साखळी देखील असते.
आपल्या नेकला वेगळा लूक देण्यासाठी आपण छोट्या मोतीचा डबल लेयर्ड चेन घालू शकतो.
डबल लेयर्ड चेनमध्ये तीन साखळ्या असणारी चेन वापरता येईल. त्यात मोती, स्टार आणि हॉर्ट शेप असतात.
तीन लेयर्डमध्ये असलेल्या या चेनमध्ये डायमंड घालता येईल.
डायमंड असणाऱ्या डबल लेयर्ड चेन दिसायला आकर्षक असतात.