तुम्हालाही टक्कल पडण्याची भीती वाटतेय?

केस गळण्यामागे 'ही' प्रमुख कारणं, आताच व्हा सावध

लांब, दाट, चमकदार केस सर्वांना हवे असतात. पण हल्ली केसगळतीची समस्या वाढली आहे. 

प्रत्येकाला स्ट्रेस असतो, मात्र स्ट्रेसमुळे केस खूप मोठ्या प्रमाणात गळतात.

प्रदूषण हे केस गळण्यामागचं मुख्य कारण आहे. ज्यामुळे केस लवकर खराब होतात.

शरीरातील हार्मोन्सचा केसावर परिणाम होतो. गर्भवती महिलांचे केस जास्त गळतात. 

धावपळीच्या जीवनशैलीमुळे देखील केसांचं मोठं नुकसान होतं आणि ते गळतात. 

केस चांगले राहण्यासाठी सकस आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. 

चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे केसांवर वाईट परिणाम होतो. 

ऑफिसमध्ये येणारी 'झोप' पळवण्याच्या 'क्वीक ट्रिक्स'

Click Here