आरोग्यासाठी ‘हे’ ठरेल जास्त फायदेशीर, नक्की ट्राय करा
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी ताक आणि दही दोन्ही अत्यंत फायदेशीर असतं.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रोटीन असतं. हे हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम आहे.
ताक हे दह्यापेक्षा हलकं असतं. शरीराला हायड्रेटेड ठेवतं आणि पचनक्रिया नीट करतं.
उन्हाळ्यात अनेकांना ताकापेक्षा दही खायला जास्त आवडतं.
दह्याच्या तुलनेत ताकात फॅट्स आणि कॅलरीज कमी असतात, त्यामुळे ताक हा उत्तम पर्याय आहे.