बॉलिवूड मधील हुबेहूब कार्बन कॉपी असणारे बहीण - भाऊ.... 

बॉलिवूडमधील अशा भाऊ - बहिणींच्या जोड्या ज्यांचे चेहरे आहेत अगदी सेम टू सेम...

बॉलिवूड मधील काही बहीण-भावांच्या जोड्या तर इतक्या हूबेहूब दिसतात की एकमेकांची छबीच जणू. 

 सारा आई अमृता सिंगसारखी दिसते, तर इब्राहिम अगदी तरुण सैफ अली खान सारखाच, दोघांच्या चेहऱ्यात प्रचंड साम्य आहे. 

टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ दोघांचे डोळे आणि चेहऱ्याची ठेवण पाहिल्यास ते एकमेकांची हुबेहूब प्रतिकृतीच वाटतात. 

श्रद्धा आणि सिद्धांत कपूर अगदी एकमेकांसारखेच दिसतात, त्यांचे हास्य आणि नाकाची ठेवण खूप मिळतीजुळती आहे.

सोहा अली खान आणि तिचा भाऊ सैफ अली खान यांचे चेहरे एकमेकांशी खूप जुळतात. अनेक फोटोंमध्ये सोहा अगदी सैफ असल्यासारखी भासते.

जोया आणि फरहान अख्तर यांच्या चेहऱ्यात कमालीचे साम्य आहे. विशेषतः त्यांचे डोळे आणि चेहऱ्याची ठेवण खूप मिळतीजुळती आहे.

अर्जुन आणि त्याची धाकटी बहीण अंशुला यांच्यात कमालीचे साम्य आहे. विशेषतः त्यांच्या चेहऱ्याची ठेवण आणि त्यांचे डोळे हुबेहूब एकमेकांसारखे दिसतात.

 रणबीर आणि रिद्धिमा कपूर दोन्ही भावंडे एकमेकांसारखेच दिसतात. त्यांचे नाक आणि हसण्याची पद्धत अगदी सारखीच आहे.

Click Here