आयुर्वेदिक चहा रोज प्यायल्याने वजन कमी होऊ शकते.
आरोग्यासाठी तीन चहा अधिक महत्त्वाचे आहे. ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.
दालचिनीचा चहा हा चहा रक्तातील साखर नियंत्रित करतो आणि वारंवार भूक लागणे कमी करतो.
१ ग्लास पाण्यात अर्ध्या दालचिनीचा तुकडा घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. कोमट झाल्यानंतर प्या.
पुदिन्याचा चहा हा अन्न चांगल्याप्रकारे पचण्यास मदत करते आणि भूक देखील नियंत्रित करते.
यासाठी पुदिन्याची पाने १ ग्लास पाण्यात उकळा. १० मिनिटांनी ती गाळून घ्या आणि मध घालून प्या.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे चयापचय गतिमान करतात.
१ कप गरम पाण्यात ग्रीन टी बॅग टाका. ते थंड होऊ द्या आणि ते प्या.