स्मरणशक्ती वाढवणारे ५ पदार्थ 

आपल्या मेंदूला पोषण देणारे काही खास पदार्थ रोजच्या आहारात घेतले तर स्मरणशक्ती वाढते. 

डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि कॅफिन असते. जे शरीर आणि मन दोघांना चांगले ठेवते. 

मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी फळे सर्वात आरोग्यदायी असतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. 

ब्रोकोली आणि पालक खाल्ल्याने व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता पूर्ण होते. ज्यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. 

ग्रीन टी एकाग्रता वाढवण्यासाठी प्रभावी आहे. मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी ती उपयुक्त आहे. 

गाईचे दूध हे मेंदूचा थकवा कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. 

Click Here