प्लास्टिक, लाकूड की मार्बल... कोणता चॉपिंग बोर्ड सेफ? 

नवा चॉपिंग बोर्ड घ्यायचा विचार करत असाल तर 'हे' ठेवा लक्षात

चॉपिंग बोर्ड अनेक प्रकारचे येतात, मात्र आरोग्यासाठी, सेल्फीसाठी कोणता चांगला हे जाणून घेऊया...

ग्लास चॉपिंग बोर्ड दिसायला जितका सुंदर आणि चमकदार असतो, तितकाच धोकादायक आहे.

हा वापरताना हात कापण्याचा धोका सर्वात जास्त असतो. तसेच पडल्यावर फुटण्याची शक्यता असते.

प्लास्टिक बोर्ड हा स्वस्त आणि मस्त असतो. पण त्याचा दररोज वापर करणं घातक ठरू शकतं.

यातील मायक्रोप्लास्टिक पार्टिकल्स हे जेवणात जातात, ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. 

लाकडाचा चॉपिंग बोर्ड हा सर्वात जास्त सुरक्षित, टिकाऊ मानला जातो. वापरायलाही सोपा असतो.

ग्रेनाइट आणि मार्बलच्या चॉपिंग बोर्डवर सुरीचा वापर नीट करता येत नाही. 

वजनाचं नो टेन्शन! बेली फॅटला म्हणा गुडबाय

Click Here