'या' लोकांनी चुकूनही करु नका Intermittent Fasting

इंटरमिटेंट फास्टिंगमुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी अनेकजण इंटरमिटेंट फास्टिंग करतात. पण कोणत्या लोकांनी हे करु नये जाणून घेऊया. 

तज्ज्ञ असं म्हणतात जेवणात आठ तासांचे अंतर ठेवल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. 

इंटरमिटेंट फास्टिंगमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. ज्यामुळे मधुमेह किंवा हायपोग्लाइसेमिया असणाऱ्यांना त्रास होतो. 

गरोदर स्त्री किंवा स्तनपान करणाऱ्या आईने इंटरमिटेंट फास्टिंग करु नये. यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही. 

ज्यांना एनोरेक्सिया, बुलिमिया किंवा ओव्हरइटिंगचा त्रास आहे त्यांनी इंटरमिटेंट फास्टिंग करु नये. 

किशोरवयीन मुले किंवा लहान मुलांनी इंटरमिटेंट फास्टिंग करु नका. यामुळे त्यांच्या बुद्धीसह विकासावरही परिणाम होतो. 

Click Here