सतत भूक लागते? हे हेल्दी पदार्थ खा-फिट राहाल

 वजन वाढू नये यासाठी काही पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. हे पदार्थ भूक शमवतात आणि शरीराला ऊर्जाही देतात.

सफरचंद किंवा केळीत फायबर जास्त असल्याने पोट भरलेले राहते.

दह्यात प्रोटिन्स असल्याने लवकर भूक लागत नाही.

भाजलेले चणे हे एक उत्तम स्नॅक असून, यात प्रथिने आणि फायबर दोन्ही असतात.

काकडी किंवा गाजर यात कॅलरी कमी असून पाणी जास्त असते, त्यामुळे पोट भरते.

बदाम किंवा अक्रोड यात हेल्दी फॅट्स आणि प्रोटिन्स असल्याने भूक कमी होते.

डाळींब किंवा कलिंगड यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि भूक कमी लागते.

Click Here