उपाशीपोटी तुळशीच पानं खा-5 फायदे

उपाशीपोटी तुळशीचं पान खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात.

तुळशीचं पान खाल्ल्यानं ताण-तणाव कमी होण्यास मदत होते आणि तब्येतही चांगली राहते.

तुळशीचं पान नियमित खाल्ल्यानं शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात आणि त्वचा चांगली राहते.

तुळशीच्या पानातील युजेनॉल कोलेस्टेरॉल ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते.

उपाशीपोटी तुळशीची पानं खाल्ल्यास गॅस, अपचनाची समस्या कमी होते.

तुळशीच्या पानांमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. घरातील तुळशीची पानंही तुम्ही खाऊ शकता.

Click Here