हुबेहूब कतरिना कैफसारख्या दिसणाऱ्या ४ अभिनेत्री...
अशाच ४ अभिनेत्री कोण आहेत ज्या अगदी हुबेहूब कतरीना सारख्याच दिसतात ते पाहूयात...
कतरीना कैफ ही बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री. पण तुम्हाला माहिती आहे का, बॉलिवूड आणि सोशल मीडियावर काही अशा अभिनेत्री आहेत ज्या हुबेहूब कतरीनासारख्याच दिसतात...
या काही अभिनेत्रींकडे पाहिलं की - अगदी क्षणभर वाटावं – ही कतरीनाच!
अशाच ४ अभिनेत्री कोण आहेत ज्या अगदी हुबेहूब कतरीना सारख्याच दिसतात ते पाहूयात...
सोशल मीडियावर फेमस असलेली अलिना राय हिला कतरीना कैफची हमशक्ल म्हणतात. तिचे व्हिडीओज पाहून चाहते चकित होतात.
जरीन खान बॉलिवूडमध्ये येताच तिची तुलना कतरीना कैफशी केली गेली. तिचं फेशियल स्ट्रक्चर, डोळे आणि हसणं कतरीनाशी खूपच मिळतंजुळतं आहे.
शहनाज गिलला पंजाबची कतरीना कैफ म्हटले जाते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य, अदा आणि लूकमुळे अनेकदा तिची तुलना कतरीना कैफसोबत केली गेली.
सहर अफजल ही पाकिस्तानी इन्फ्लुएंसर आहे. जिने कतरिना कैफसारखं दिसण्यामुळे खूप लोकप्रियता मिळवली आहे. परंतु तिचे म्हणणे आहे की ती कतरीना सारखी दिसत नाही.