सनस्क्रीन खरेदी करताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

सनस्क्रीन किंवा लोशन विकत घेताना काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊया. 

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासाठी त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन फायदेशीर ठरते. 

सनस्क्रीनमुळे सनबर्न, त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्वाचा धोका कमी होतो. अनेकदा आपण त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावतो पण त्याचा फायदा होत नाही. 

सनस्क्रीन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. 

सनस्क्रीन खरेदी करताना नेहमी ३० किंवा ५० एसपीएफ असायला हवे. 

सनस्क्रीन लोशनमध्ये PF++ किंवा PF++++ असणं खूप महत्त्वाचं आहे. 

आपल्या सनस्क्रीन लोशनवर ब्रॉड स्पेक्ट्रम असं लेबल असायला हवा. 

या प्रकारचे सनस्क्रीन लोशन यूव्हीए आणि यूव्हीबी दोन्ही किरणांपासून संरक्षण प्रदान करते. 

आयर्न ऑक्साईड असलेल्या सनस्क्रीन घरातील निळ्या प्रकाशापासून आपले संरक्षण करते. 

Click Here