केसगळती थांबवण्यासाठी आपण केसांना काय लावायला हवं जाणून घ्या.
भृगंराज आणि मेथीचे हेअर पॅक केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात.
भृगंराज पावडर आणि मेथीच्या दाण्याची पेस्ट बनवा. टाळूला लावून अर्ध्या तासाने केस धुवा.
हे केसांना नव्याने वाढण्यास मदत करतात. तसेच कोंडा देखील दूर करतात.
मेथी केसांना प्रथिने प्रदान करते आणि केसांची चमक वाढवते.
भृगंराज केसांना अकाली पांढरे होणे रोखण्यास मदत करते.
आठवड्यातून हा हेअर मास्क लावल्यास केसगळती रोखण्यास मदत होईल.