भारतीय ताटात चपाती सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो.
भात आणि चपातीशिवाय ताट हे कायम अपूर्ण वाटते. पण एका दिवसात किती चपाती खायला हवी, जाणून घेऊया.
दिवसभरात आपण २ ते ३ चपात्या खायला हव्यात.
जास्त चपात्या खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. रात्री उशिरा चपाती खाणे टाळा, कारण गहू पचायला जड असू शकतो आणि पचनक्रिया मंदावते.
चपाती फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर आपले आरोग्यदेखील सुधारते.
चपाती खाल्ल्याने जडपणा किंवा आम्लता यासारख्या समस्या देखील उद्भवतात.
एका सामान्य चपातीमध्ये सुमारे १२० कॅलरीज असतात. ज्यामुळे ते खाताना ठरवा.