पाठीचा काळपटपणा दूर करणारे ७ घरगुती उपाय...

उन्हात फिरणे, घाम, डेड स्किन आणि वेळीच पाठ नीट स्वच्छ न केल्यास पाठीवर काळपट असा थर साचतो, यामुळे पाठ काळपट दिसू लागते.

पाठीवरील काळपटपणाची समस्या अनेकींना सतावते. 

उन्हात फिरणे, घाम, डेड स्किन आणि वेळीच पाठ नीट स्वच्छ न केल्यास पाठीवर काळपट असा थर साचतो, यामुळे पाठ काळपट दिसू लागते. 

काकडीचा रस पाठीवरील काळपटपणा कमी करतो, पिगमेंटेशन व डाग कमी करून त्वचा नैसर्गिकरित्या उजळते. 

संत्र्याच्या सालीची पेस्ट दुधात भिजवून त्याने पाठीला स्क्रब केल्यास पाठीचा काळपटपणा कमी होतो. 

दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड पाठीवर काळपटपणा काढण्यासाठी फायदेशीर ठरते. दह्याने पाठीवरील काळपटपणा कमी करता येतो. 

बटाट्याचा रस त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने ब्लीचिंग करण्यास फायदेशीर असते, यामुळे पाठीचा काळपटपणा दूर होतो. 

एलोवेरा जेल मधील एलोएसिन घटकामुळे पाठीचा काळपटपणा कमी होतो. एलोवेरा जेलने पाठीवर स्क्रब करावे. 

लिंबाचा रस व मध एकत्रित करुन पाठीवर लावल्याने पाठीचा काळपटपणा कमी होतो. 

मुलतानी माती व गुलाबपाणी यांच्या एकत्रित मास्कने पाठीचा काळपटपणा सहज कमी करता येतो.

Click Here