फक्त पिकलेलीच नाही तर कच्ची केळी खाण्याचे देखील आरोग्याला असंख्य फायदे आहेत.
कच्च्या केळ्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठतेपासून आपल्याला आराम देते.
केळीमध्ये असलेले स्टार्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
कच्च्या केळ्यांमध्ये कमीत कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे भूक नियंत्रित होण्यास मदत होते.
कच्च्या केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, म्हणून हृदयासाठी फायदेशीर आहे.
केळीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
कच्च्या केळ्यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात. जे शरीराला ऊर्जा देतात.
कच्ची केळी पिकल्यानंतर किंवा शिजवल्यानंतर खाऊ नये.