रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे 

कोमट पाणी रोज प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. 

डॉक्टर सांगतात की, दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी प्यायला हवे. ज्यामुळे शरीर आणि त्वचा निरोगी राहते. 

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

दररोज १ ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपली चयापचय वाढेल. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल. 

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होईल. शरीरात साचलेली सर्व घाण निघून जाईल. 

कोमट पाणी प्यायल्याने आपण दिवसभर हायड्रेटेड राहतो. 

जर आपले पोट दुखत असेल तर कोमट पाणी प्या, यामुळे आराम मिळेल. 

गरम पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती निरोगी राहते. यामुळे वारंवार खोकला आणि सर्दी होणार नाही. 

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील ताण देखील कमी होतो. 

Click Here