रोज केळी खा-वजन भराभर होईल कमी..

केळी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. केळीमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे ती वजन कमी करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये साधारणतः १०५ कॅलरी असतात.

एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये साधारणतः १०५ कॅलरी असतात.

त्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक जसे की पोटॅशियम,मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी असता

केळीतील फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते.

केळीमधील रेझिस्टंट स्टार्च चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करते.

व्यायामानंतर ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यात केळीचा समावेश केल्यास, दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

Click Here