केसांच्या वाढीसाठी बेस्ट हेअर ऑइल

नारळाच्या तेलात मिसळा ५ घटक केसांची वाढ होईल दुप्पट. 

आपले केस विरळ असतील आणि केसांची वाढ थांबली असेल तर आपण नारळाच्या तेलात काही घटक मिसळून केसांना लावायला हवे. 

हे तेल केसांना लावल्याने आपल्याला भरपूर फायदे होतात. 

एरंडेल तेल खूप घट्ट असते, त्यामुळे ते थेट केसांना लावा टाळा. नारळाच्या तेलात मिसळल्यास हे तेल केसांच्या मुळांना मजबूती देते. 

बदाम तेलात व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. नारळाच्या तेलात हे तेल मिसळल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो.

जर आपल्याला कोंडा किंवा टाळूला खाज येण्याचा त्रास असेल, तर नारळाच्या तेलात कडुनिंबाचे तेल मिसळा.

रोझमेरी तेल केसांच्या वाढीसाठी 'मिनॉक्सिडिल'सारखेच प्रभावी काम करते. नारळाच्या तेलात याचे फक्त ५-६ थेंब मिसळल्यास नवीन केस येण्यास मदत होते.

नारळाच्या तेलासोबत कांद्याचे तेल मिक्स करुन लावल्यास केस तुटणे कमी करते आणि केस दाट बनवते.

Click Here